
S NEWS KOLHAPUR : ३ रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे २४, २५, २६, मे २०२४ रोजी संपन्न झाले. या संमेलनामध्ये सूक्ष्म कलाकृतीकार सुरेश मंदरे हे सहभागी झाले होते.
त्यांच्या कामाविषयी S NEWS KOLHAPUR यांनी आढावा घेतला.
काही कारणास्तव आपण ही बातमी पाहू शकला नसाल तर जरुर पहा.
सहभागी Artist : सुरेश मंदरे

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Beyond Thoughts विचारांच्या पलीकडले सहभागी Beyond Thoughts Artist : सुरेश मंदरे सूत्र संचालन Anchor : रोहन गुजर निर्माता दिग्दर्शन Producer Director : विजय ढगे संकल्पना – नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)… सहाय्यक निर्देशक कार्यक्रम – संदीप सूद आणि कपिलकुमार धोरे.. निर्माता दिग्दर्शक – विजय ढगे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसारण झाले… काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम… प्रस्तुती मुंबई दूरदर्शन DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Beyond Thoughts Artist : सुरेश मंदरे Anchor : रोहन गुजर Social Media Operator : वनिता राऊत – मांजरेकर Producer Director : विजय ढगे

DD Sahyadri Doordarshan Pune Sahyadri Marathi Show : अनोख्या कलाकृती सहभागी Artist : सुरेश मंदरे सूत्र संचालन Anchor : मोनिका जोशी दिग्दर्शन Director : प्रमोद चोपडे निर्माता Producer : दूरदर्शन पुणे काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम… प्रस्तुती पुणे दूरदर्शन DD Sahyadri Doordarshan Pune Sahyadri Marathi Show : अनोख्या कलाकृती Artist : सुरेश मंदरे Anchor : मोनिका जोशी Director : प्रमोद चोपडे, निर्माता Producer : दूरदर्शन पुणे

ABP News (older name : Star Maza ) सहभागी Artist : सुरेश मंदरे काही कारणास्तव आपण ही बातमी पाहू शकला नसाल तर जरुर पहा
