
अनंत…
“कला : आपल्या भावना कोणत्याही मर्यादा किंवा बंधनांशिवाय व्यक्त करण्याचे माध्यम… हे एक असीम आणि अमर्याद क्षेत्र आहे.”
“कौतुक : पुरस्कार हा कलाकारासाठी आत्मविकासासाठी दिला जाणारा एक उपहार असतो.”
“कलाकृती अंतःकरणाच्या उन्नतीस आणि आत्म्याच्या शुद्धतेस पोषक ठरते.”
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स
2009, 2010 आणि 2012 तीन वेळेस विश्वविक्रम विजेता
कोणत्याही भिंगाचा वापर न करता एका तिळाचे २२५, ६०० आणि ७५६ तुकडे करण्याचा विक्रम




कॅसोरिया कॉन्टेम्पररी आर्ट म्युझियम (CAM), इटली येथे सहभाग – 2019







कॅसोरिया कॉन्टेम्पररी आर्ट म्युझियम (CAM), इटली “आंतरराष्ट्रीय कला महोत्सव सर्वायव्हल ४@२०१९”

वज्र वर्ल्ड रेकॉर्डस – 2017
संपूर्ण “श्रीमद्भगवद्गीता” फक्त एका पानावर
युनिक वर्ल्ड रेकॉर्डस – २०१४
एका तिळाचे ७५६ तुकडे करण्याचा विक्रम


रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक – २०१३
जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक

रवींद्र रत्न पुरस्कार – २०२५


