“मंत्रमुग्ध प्रेक्षकांचे मनोगत”

” शब्दांना आकारांच्या बंधनातून मुक्त करण्याचा फारच स्तुत्य प्रयत्न “

रोहन गुजर

सिने अभिनेता

“ सुंदर भारतातील सुंदर अक्षर ”

पद्मश्री अच्युत पालव

जगविख्यात कॅलिग्राफी कलाकार

” शब्दांना आकारांच्या बंधनातून मुक्त करण्याचा फारच स्तुत्य प्रयत्न “

रोहन गुजर

सिने अभिनेता

आपणास अक्षरांचा बादशहा ही पदवी बहाल करताना विशेष आनंद होत आहे.

प्रशांत माळवदे

संपादक तेज न्युज

“After watching the art, I can only say – only words can speak.”

स्मिता होले (भोसले )

माजी शिक्षिका

“ही कलाकृती पाहिल्यानंतर मला खूप छान वाटलं. ही अतिशय वेगळी असून त्यासाठी प्रचंड संयमाची गरज आहे. मला ती खूप आवडली. अशी अद्भुत कलाकृती पाहणे खरोखरच विलक्षण होतं.”

रुची शहा

कॅलिग्राफी कलाकार

“हे केवळ एक प्रदर्शन नसून, मानवी जिद्द, कठोर परिश्रम, आणि अद्भुत कल्पकतेचा एक अप्रतिम अविष्कार आहे.”

प्रवीण मुधाळे

कॅलिग्राफी कलाकार

” Magnifying Glass च्या पलीकडले आहे, डोळ्यावर विश्वास बसत नाही “

दिपक गोंधळे

कॅलिग्राफी कलाकार

” शब्दांच्या पलीकडले… वा !!!”

उमेश मोहोळकर

फोटोग्राफर

“आमचे डोळे शाबूत असतील तर प्रतिक्रिया देता येतील”.

राहुल तपासे

ABP माझा वार्ताहर

“Everything looks Yellow Yellow for Jaundiced Eyes असे का म्हटले असेल हे आज जाणवलं”


हेमंत भोसले

कलाकार

“Your work is truly inspirational & exceptional. I have never met such a personality till date, and you have inspired me in heart and spirit!”

Mamta Sonawane

रांगोळी कलाकार

“डोळ्यात न सामावणारे ! केवळ अद्भुत!”

Anil Govalkar

कॅलिग्राफी कलाकार

“केलेली कलाकृती वाचायला आपणास भिंगाचा वापर करावा लागतो, परंतु ती कलाकृती घडविताना कलाकार ज्या दृष्टीचा वापर करतो ती खरी दिव्या दृष्टी. कला,कलाकार आणि कलाकृतींना त्रिवार अभिवादन.”

डॉ. तेजस लोखंडे

डॉक्टर/ मोडिलिपी कलाकार

“Beyond the Imagination”

मयूर वंजारे

कलाकार