Welcome

सहकार्ये प्रगत्याः मूलम्।

“मला स्वप्नांच्या शक्तीवर विश्वास आहे.” “प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वप्नांपासून होते. प्रगती किंवा यशाचं गुपित स्वप्नांच्या संकल्पनेत लपलेलं असतं.”— सुरेश जगन्नाथ मंदरे.


“सोनीसदीप आर्ट प्लॅनेट” या मंचाद्वारे “अनोख्या कलाकृती” कला प्रदर्शने अधिकाधिक ठिकाणी आयोजित करणे. हे एक असे आयोजन आहे जे अद्वितीय सूक्ष्मकला आणि हस्तलिखित कलाकृतींचे दर्शन घडवते. या प्रदर्शनाचा उद्देश तरुण प्रतिभांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या कोणत्याही क्षेत्रात नवकल्पना व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. सध्या मी या कार्यक्रमाचे आयोजन विविध शहरांमध्ये कॉर्पोरेट प्रायोजकांसह विस्तार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. या वाटचालीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या कॉलेज, सोसायटी, संस्थेत, कार्यक्रमात अशा अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करून सहभागी होऊ शकता अथवा प्रायोजक सहाय्य देऊ शकता जेणेकरून मी हा उपक्रम राबवू शकतो आणि नवीन पिढीस नाविन्यपूर्ण कल्पना, प्रेरणा देऊ शकेन. तसेच निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी एक लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट मी ठेवले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपण प्रायोजक म्हणून सहाय्य करू शकता, जेणेकरून आपल्या सहकार्याने मी हा उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतो.

एक-एक वृक्ष लावून होतील लक्ष-लक्ष; सर्वत्र हिरवळ पाहून धरणीस होईल हर्ष.
तरी कृपया उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

SCAN For DONATE

Bank Details For DONATE

NAME: SURESH JAGANNATH MANDRE

SAVING ACCOUNT : 40385340961

IFSC: SBIN0018093

BRANCH: SHIVAJINAGAR, PUNE

MICR Code : 411002118